मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Bhiwandi Crime News : क्षुल्लक कारणावरून शेजारी राहणाऱ्या व्यक्तीचा खून; भिवंडीतील रामनगर भागात घडली घटना

Bhiwandi Crime News : निरोपयोगी वस्तू मोकळ्या जागेवरून काढण्यास सांगितले, तोच राग मनात धरून लोखंडी रॉड ने प्रहार करत जीवे ठार मारले

V
Vivek

2 मिनिट वाचन

Dombivli Crime News,

Bhiwandi Crime News : निरोपयोगी वस्तू मोकळ्या जागेवरून काढण्यास सांगितले, तोच राग मनात धरून लोखंडी रॉड ने प्रहार करत जीवे ठार मारले

"Bloody Rampage in Bhivandi: The Shocking Truth Behind the Murder"

भिवंडी :- शुल्लक कारणावरून डोक्यात लोखंडी रॉड घालून खून झाल्याचे घटना भिवंडीच्या रामनगर Bhiwandi Ramnagar Incident परिसरात घडली आहे. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. अतिशय शुल्लक कारणावरून हा वाद झाल्याचा सांगितले जात आहे. केवळ घरातील निरुपयोगी वस्तू मोकळ्या जागेतून काढ असे सांगण्यात आले होते. परंतु हाच राग मनात धरून लोखंडी रॉड ने Bloody Rampage in Bhivandi प्रहार करत भिवंडीच्या रामनगर परिसरात राहणाऱ्या राकेश वनगुंटी (39 वर्ष) यांच्यावर करण्यात आला आहे. उपचारादरम्यान राकेश यांना डॉक्टरांनी मृत घोषित करण्यात आले आहे. Bhiwandi Crime News

From Innocent Debris to Fatal Blow: The Unsettling Incident in Bhivandi"

फिर्यादी महिला (23 वर्ष) व त्यांची आई या भिवंडीच्या रामनगर या परिसरात राहत आहे. त्यांच्या घराशेजारील असलेल्या शंकराच्या मंदिराजवळील मोकळ्या जागेवर त्यांच्या शेजारी राहणारे राजेश पुंडलिक जमादार (35 वर्ष), प्रभुलिंग जमादार (30 वर्ष) यांनी त्यांच्या घरातील सामान व इतर निरुपयोगी वस्तू मोकळ्या जागेवर ठेवल्या होत्या. ते काढण्यासाठी फिर्यादी यांचा भाऊ राकेश वनगुंटी (39 वर्ष) यांनी सांगितले होते. हाच राग मनात धरून राजेश आणि प्रभुलिंग जमादार यांनी राकेश याच्यावर लोखंडी रॉड ने मारहाण केली. या मारहाणीत राकेश हा गंभीर जखमी झाला त्याला उपचाराकरिता भिवंडीच्या आईजीएम रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी राकेश याचे तपासणी केली असता त्याला मृत घोषित केले. प्रकरणानंतर मृत राकेशाच्या बहिणीने आणि त्याच्या आईने आरोपी राजेश आणि प्रभुलिंग जमादार यांच्याविरुद्ध शांतीनगर पोलीस ठाण्यात फिर्यादी देत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी राकेशच्या बहिणीने केलेल्या तक्रारीवरून आरोपींना अटक केली असून दोन्ही आरोपींच्या विरोधात भादवि कलम 302,34 गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील हे करत आहे. Bhiwandi Crime News

The Dark Secrets of Bhivandi's Ramnagar: Unexplainable Events and a Brutal Murder

हेही वाचा: Invest Wisely, Avoid Scams : The Truth About the Fedrated Hermes App

हेही वाचा: Ulhasnagar Murder News : "भांडण कशाला करता मला जायला रस्ता द्या", ओला कारचालकावर प्राणघातक हल्ला…

शेअर करा