मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Baban Dada Patil : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) संपर्कप्रमुख बबन दादा पाटील यांच्या यशस्वी शस्त्रक्रिया

पनवेल : नवी मुंबई रिलायन्स हॉस्पिटल येथे शिवसेना संपर्क बबन दादा पाटील Baban Dada Patil यांच्यावर पाठीच्या मणक्याच्या आजारावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली असून त्यांची तब्येत आता एकदम व्यवस्थित आहे अशी माहिती त्यांचे जवळचे सहकारी जय बागडे यांनी दिली आहे

V
Vivek

1 मिनिट वाचन

हेही वाचा: Navi Mumbai Crime News : नवी मुंबईतील बार हे वेश्याव्यवसायाचे केंद्र बनले आहेत

शेअर करा