Maharashtra Election 2024: माहीममध्ये प्रचार करण्याची गरज नाही कारण…’, राज ठाकरेंच्या मुलाच्या जागेसाठी उद्धव ठाकरे हे का बोलले?

Maharashtra Election 2024: विधानसभा निवडणुकीत मुंबईतील माहीमची जागा खूप चर्चेत आहे. या जागेवर राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आणि सत्ताधारी शिवसेनेचे सदा सरवणकर रिंगणात आहेत. मुंबई :- माहिम हा मतदारसंघ Mahim Vidhan Sabha Election आपल्या पक्षाचा असल्याने माहीमच्या जागेवर आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्याची गरज नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी … Continue reading Maharashtra Election 2024: माहीममध्ये प्रचार करण्याची गरज नाही कारण…’, राज ठाकरेंच्या मुलाच्या जागेसाठी उद्धव ठाकरे हे का बोलले?