Kalyan News : दुर्गाडी किल्ल्यावर जाण्याची परवानगी नाकारली; शिवसैनिकांचा घंटानाद आंदोलनातून जोरदार विरोध!

•”नमाजास परवानगी, तर प्रार्थनेलाही का नाही?” असा सवाल शिवसैनिकांचा कल्याण | बकरी ईदच्या दिवशी कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी किल्ल्यावर हिंदू भाविकांना प्रवेश नाकारल्याच्या निषेधार्थ, शनिवारी शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी संयुक्तपणे ‘घंटानाद आंदोलन’ करत प्रशासनाविरोधात जोरदार नाराजी व्यक्त केली.दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी नमाजासाठी मुस्लिम समाजाला परवानगी मिळत असताना, त्याच ठिकाणी हिंदू भाविकांना प्रार्थनेसाठी प्रवेश नाकारला जातो, … Continue reading Kalyan News : दुर्गाडी किल्ल्यावर जाण्याची परवानगी नाकारली; शिवसैनिकांचा घंटानाद आंदोलनातून जोरदार विरोध!