कल्याण : अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला

•Kalyan Crime News: कोनगाव येथील ठाकूर गाव परिसरात शुक्रवारी एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला. या महिलेच्या शरीरावर टॅटू असून त्या महिलेची पोलिसांकडून ओळख पटवली जात आहे. कल्याण :- कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठाकूर गाव नाशिक पाईपलाईन रोड या ठिकाणी तिला अनोळखी महिलेची मृतदेह पोलिसांना शुक्रवारी आढळून आला आहे. मृत महिलेच्या शरीरावर बी अँड ए … Continue reading कल्याण : अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला