Former CM Vijay Rupani : अहमदाबादमध्ये एअर इंडिया विमान कोसळले; विजय रुपाणीही होते विमानात!

•Air India Plane Crash लंडनकडे जाणाऱ्या विमानाचा अपघात, 242 प्रवाशांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्रीही ANI :- गुरुवारी दुपारी गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच एअर इंडिया कंपनीचं लंडनकडे जाणारं विमान कोसळलं. या विमानात एकूण 242 प्रवासी होते आणि विशेष म्हणजे त्यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते विजय रुपाणी हेही उपस्थित होते. अपघातानंतर त्यांच्या … Continue reading Former CM Vijay Rupani : अहमदाबादमध्ये एअर इंडिया विमान कोसळले; विजय रुपाणीही होते विमानात!