Ahmedabad Plane Crash : अहमदाबादमध्ये एअर इंडिया विमानाचा भीषण अपघात!
Ahmedabad Plane Crash : AI-171 विमान उड्डाणानंतर काही क्षणांत कोसळले; 242 प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात
1 मिनिट वाचन

Ahmedabad Plane Crash : AI-171 विमान उड्डाणानंतर काही क्षणांत कोसळले; 242 प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात
ANI :- अहमदाबाद विमानतळावरून लंडनकडे जाणारे एअर इंडिया फ्लाइट AI-171 गुरुवारी दुपारी उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणांतच भीषण अपघातग्रस्त झाले. या विमानात 242 प्रवासी आणि चालक दलाचे सदस्य होते. विमान थेट विमानतळाच्या सीमारेषेवर असलेल्या डॉक्टर्स हॉस्टेलवर कोसळले. या दुर्घटनेमुळे परिसरात मोठा स्फोट झाला असून आगीचे ज्वाळा आणि धुराचे लोट दूरवरूनही दिसत आहेत. Ahmedabad Plane Crash Latest News
अपघातानंतर आपत्कालीन बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली असून मदतकार्य सुरू आहे. अद्याप अपघाताचे नेमके कारण समजू शकलेले नाही. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
डॉक्टर्स हॉस्टेलवर आदळल्याने परिसरात अफरातफरी; बचावकार्य सुरु
फोटो गॅलरी
छायाचित्रे · 1/8
Arrow Keys ⟵ ⟶
- #अहमदाबाद विमान अपघात
- #Ahmedabad Air India Plane Crashed
- #अहमदाबाद ब्रेकिंग न्यूज
- #अहमदाबाद प्लेन क्रॅश
- #Ahmedabad plane crash passengers updates
- #Air India flight crashes near Ahmedabad airport
- #अहमदाबाद विमान अपघात प्रवाशांचे अपडेट्स
- #गुजरातमधील अहमदाबाद विमानतळाजवळ एअर इंडिया विमान अपघात
- #Ahmedabad Plane Crashed
- #Air India plane crash today
- #Ahmedabad plane crash latest updates in marathi
- #Ahmedabad news
- #विमान अपघात अहमदाबाद
- #अहमदाबाद विमान अपघात लेटेस्ट अपडेट्स
- #Ahmedabad plane crash
- #plane crash Ahmedabad
- #एअर इंडिया प्लेन क्रॅश अहमदाबाद
- #अहमदाबाद बातम्या
- #अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात
- #Air India plane crashes near Ahmedabad airport in Gujarat
- #Air India flight accident Ahmedabad
- #आज एअर इंडिया विमान अपघात




