मुंबईच्या महापौरपदाचा ‘मुहूर्त’ ठरला! 11 फेब्रुवारीला होणार नव्या महापौरांची घोषणा; ‘मातोश्री’वर खलबतं, ठाकरे गट देणार आव्हान?

•7 फेब्रुवारीला उमेदवारी अर्जांची धावपळ; संख्याबळ नसतानाही ठाकरे गटाची उमेदवार उतरवण्याची तयारी, महायुतीची धाकधूक वाढली मुंबई | देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या महापौर (BMC Mayor 2026) आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. येत्या 11 फेब्रुवारी रोजी मुंबईला नवा महापौर मिळणार असून, या पदासाठीची निवडणूक प्रक्रिया 7 फेब्रुवारीपासून खऱ्या अर्थाने सुरू … Continue reading मुंबईच्या महापौरपदाचा ‘मुहूर्त’ ठरला! 11 फेब्रुवारीला होणार नव्या महापौरांची घोषणा; ‘मातोश्री’वर खलबतं, ठाकरे गट देणार आव्हान?