Thane Crime News : वर्तकनगर पोलिसांची कामगिरी लाखात भारी; 10.50 लाख रुपयांचे 35 मोबाइल नागरिकांना परत

•CEIR पोर्टलच्या विशेष पथकाने ट्रेस केले हरवलेले, गहाळ,चोरी झालेले मोबाईल फोन नागरिकांना सुपूर्त ठाणे :- मोबाईल हरवला, चोरी झाला अथवा गहाळ होताच संबधित व्यक्‍ती पोलिस ठाण्यात धाव घेतात. अशा गहाळ, चोरी झालेल्या मोबाईल फोनचा राज्यातून तसेच परराज्यातून वर्तकनगर पोलिसांनी शोध घेतला. असे 10.50 लाखांचे 35 मोबाइल फोन नागरिकांना परत मिळवून दिले. त्यामुळे संबंधित नागरिकांचे चेहरे … Continue reading Thane Crime News : वर्तकनगर पोलिसांची कामगिरी लाखात भारी; 10.50 लाख रुपयांचे 35 मोबाइल नागरिकांना परत