
Thane Police News : नौपाड्यात ‘इंडस्ट्रियल चोरीचा बाजार’ उध्वस्त! दुकान फोडून टूल्स लंपास, विक्रीला निघालेला चोर पोलिसांच्या जाळ्यात
ठाणे : नौपाडा परिसरात इंडस्ट्रियल साहित्य चोरी करून त्याची सर्रास विक्री करणाऱ्या चोरट्याला नौपाडा पोलिसांनी Naupada Police Stion रंगेहात पकडत गुन्हेगारी साखळीला जोरदार धक्का दिला आहे.










