Maharashtra Breaking News
-
विशेष
Balasaheb Thackeray Jayanti 2026 : शताब्दीचा महामेरू: झंझावाताचे नाव ‘बाळासाहेब’!
Balasaheb Thackeray Jayanti 2026 : मराठी अस्मितेचा हुंकार आणि हिंदुत्वाचा देदीप्यमान सूर्य; एका महायुगाचा कृतज्ञ गौरव मुंबई | सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतून घुमणारा…
Read More » -
मुंबई
Bollywood News : बॉलिवूडमध्ये पुन्हा अंडरवर्ल्डचा थरार! कोरिओग्राफर रेमो डिसूझाला धमकावल्याप्रकरणी कुख्यात रवी पुजारीला बेड्या
Mumbai Police Arrested Ravi Pujari : 25 वर्षांनंतर फुटला पापाचा घडा; चित्रपटाच्या वादातून 50 लाखांच्या खंडणीसाठी रेमोच्या पत्नीला केले होते…
Read More » -
मुंबई
Raj Thackeray : बाळासाहेबांच्या रेषांमध्ये मी जिवंत आहे! राज ठाकरेंनी जागवल्या ‘काका’ आणि ‘गुरू’च्या हळव्या आठवणी
Raj Thackeray On Bala Saheb : “माझ्या जखमा डेटॉलने धुण्यापासून ते भाषणातल्या बारकाव्यांपर्यंत… काका पहाडासारखा पाठीशी राहिला”; राज ठाकरेंचा ‘सामना’मधील…
Read More » -
महाराष्ट्र
PM Modi : बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त पंतप्रधान मोदींची भावूक पोस्ट! जुन्या आठवणींना दिला उजाळा; म्हणाले, “महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी बाळासाहेबांचा दृष्टिकोन हीच आमची प्रेरणा”
PM Modi Shared Post On Balasaheb Thackeray : पंतप्रधानांकडून बाळासाहेबांच्या निर्भय पत्रकारितेचा आणि व्यंगचित्रकलेचा गौरव; सोशल मीडियावर बाळासाहेबांसोबतचे ऐतिहासिक फोटो…
Read More » -
मुंबई
Badlapur Crime News : बदलापूर पुन्हा हादरले! 4 वर्षांच्या चिमुरडीवर स्कूल बसमध्ये अत्याचार; मुख्याध्यापिकेने चालकाची बाजू घेतल्याचा पालकांचा आरोप
•बसमध्ये महिला अटेंडंट नव्हतीच; नराधम चालकाला अटक, संतप्त महिलांनी स्कूल व्हॅन फोडली; फॉरेन्सिक टीमकडून पुरावे गोळा बदलापूर | बदलापूर पश्चिमेकडील…
Read More » -
क्राईम न्यूज
Mumbai Police News : मुंबई पोलिसांचा ‘चर्शी बाबा’वर दणका! 70 वर्षीय ड्रग्ज तस्कराला ‘PIT-NDPS’ अंतर्गत संभाजीनगर कारागृहात धाडले
Mumbai Police Latest Crime News : 10 वर्षांची शिक्षा भोगून आल्यावरही सुरूच होता गोरखधंदा; मुंबईत 7 गंभीर गुन्हे दाखल असलेल्या…
Read More » -
मुंबई
मुंबईत ‘महिला राज’: भाजपच्या ‘या’ 7 नगरसेविका महापौरपदाच्या शर्यतीत; तेजस्वी घोसाळकर की राजश्री शिरवडकर? कोणाला मिळणार संधी?
Mumbai Women Mayor : आरक्षण ‘सर्वसाधारण महिला’ निघाल्याने भाजपला मोठा दिलासा; 89 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपमध्ये हालचालींना वेग…
Read More » -
क्राईम न्यूज
Bhayandar Sex Racket : भाईंदरमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! कॉलेज तरुणीला देहव्यापारात ढकलणारी महिला दलाल जेरबंद
Navghar Police Busted Bhayandar College Girl Sex Racket : नवघर पोलिसांची ‘सुरभी वडापाव’ जवळ धाडसी कारवाई; पीडित तरुणीची सुटका, बीएनएस…
Read More » -
क्रीडा
IND VA NZ T20 : नागपुरात अभिषेक-रिंकूचा ‘धुवाधार’ पाऊस! पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा किवींवर 48 धावांनी विजय; मालिकेत 1-0 ची आघाडी
IND VA NZ T20 Match Highlights : अभिषेक शर्माच्या 84 अन् रिंकू सिंगच्या 44 धावांच्या जोरावर भारताचा 238 धावांचा पहाड;…
Read More » -
मुंबई
KDMC News : “मुंबई, कल्याण अन् उल्हासनगरमध्ये महायुतीचाच महापौर!”; श्रीकांत शिंदेंची मोठी घोषणा; मनसेच्या पाठिंब्यानंतर भाजपसोबतच्या युतीवरही केले भाष्य
Shrikant Shinde On KDMC : ठाणे-कल्याणच्या सत्तेसाठी एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाणांची होणार बैठक; विकासासाठी येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागतच; श्रीकांत शिंदेंनी…
Read More »