Salman Khan House Firing News सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीला तुरुंगात असलेल्या दाऊद इब्राहिम टोळीकडून धोका!

•बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींच्या भावाने तुरुंगात कैद असलेल्या काही लोकांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. ANI :- बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई टोळीचे सदस्य विकी गुप्ता आणि सागर पाल यांना अटक करण्यात आली होती. आता दोघेही तुरुंगात असून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम टोळीचे सदस्य, … Continue reading Salman Khan House Firing News सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीला तुरुंगात असलेल्या दाऊद इब्राहिम टोळीकडून धोका!