Pune Cyber Fraud News : अनधिकृत लोन अ‍ॅप्सवर सायबर पोलिसांचा हल्ला!

•गुगल प्ले स्टोअरवरून 5 फसवणूक करणारी लोन अ‍ॅप्स हटवली पिंपरी-चिंचवड | विद्यार्थ्यांसह सामान्य नागरिकांची अनधिकृत लोन अ‍ॅपच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक करणाऱ्यांवर पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुगल प्ले स्टोअरवरून पाच फसवणूक करणारी लोन अ‍ॅप्स हटवण्यात यश आले असून यामुळे कोट्यवधी रुपयांच्या संभाव्य नुकसानास आळा बसला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सायबर पोलिस ठाण्यात अशा … Continue reading Pune Cyber Fraud News : अनधिकृत लोन अ‍ॅप्सवर सायबर पोलिसांचा हल्ला!