Panvel Police News : पनवेलमध्ये ३५ बांगलादेशी ताब्यात

पनवेल जितिन शेट्टी : पनवेल शहर पोलिस ठाणे Panvel Police Station व पनवेल तालुका पोलिस यांनी केलेल्या कारवाईत ३५ बांगलादेशी घुसखोर नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. Panvel Police Latest News यात एक बांगलादेशी नागरिक चिखले गावात घरजावई बनला आहे. त्याच्यावर सहा वर्षांपूर्वी कारवाई केली होती. त्यानंतरदेखील तो याच ठिकाणी वास्तव्य करताना आढळून आला. खेरणे परिसरात … Continue reading Panvel Police News : पनवेलमध्ये ३५ बांगलादेशी ताब्यात