मुख्य सामग्री पर जाएँ

Panvel Police News : पनवेलमध्ये ३५ बांगलादेशी ताब्यात

पनवेल जितिन शेट्टी : पनवेल शहर पोलिस ठाणे Panvel Police Station व पनवेल तालुका पोलिस यांनी केलेल्या कारवाईत ३५ बांगलादेशी घुसखोर नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे.

व
विवेक

1 मिनट पठन

Bangladeshi women arrested

पनवेल जितिन शेट्टी : पनवेल शहर पोलिस ठाणे Panvel Police Station व पनवेल तालुका पोलिस यांनी केलेल्या कारवाईत ३५ बांगलादेशी घुसखोर नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. Panvel Police Latest News

यात एक बांगलादेशी नागरिक चिखले गावात घरजावई बनला आहे. त्याच्यावर सहा वर्षांपूर्वी कारवाई केली होती. त्यानंतरदेखील तो याच ठिकाणी वास्तव्य करताना आढळून आला. खेरणे परिसरात ९ मे रोजी २३ बांगलादेशींना, तर तक्का कातकरवाडी येथे १२ बांगलादेशींना पोलिसांनी ताब्यात घेतले.

शेयर करें