Nishikant Dubey On Raj Thackeray : “मीच शिकवलं त्यांना हिंदी” – निशिकांत दुबे यांचा राज ठाकरेंना जोरदार प्रतिहल्ला

• “राजकारणाच्या नावाखाली दहशत निर्माण होत असेल, तर जनता उत्तर देईल” – दुबे यांचा इशारा मुंबई :- महाराष्ट्रात सध्या हिंदी सक्ती, मराठी अस्मिता आणि भाषिक असंतोष यावरून वातावरण तापले असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि झारखंडचे भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यातील शाब्दिक चकमक चांगलीच चिघळली आहे. राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या मीरा-भायंदरमधील सभेत, … Continue reading Nishikant Dubey On Raj Thackeray : “मीच शिकवलं त्यांना हिंदी” – निशिकांत दुबे यांचा राज ठाकरेंना जोरदार प्रतिहल्ला