Mumbai News : मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये गर्भवती महिलेला प्रसूती वेदना; तरुणाने डॉक्टर मैत्रिणीच्या मदतीने यशस्वी प्रसूती केली

•राम मंदिर रेल्वे स्थानकावर मध्यरात्री 1.25 च्या सुमारास घडली थरारक घटना; विकास बेद्रे या तरुणाने दाखवले अपवादात्मक धैर्य मुंबई :- मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेसाठी कालची (बुधवारची) रात्र अत्यंत संस्मरणीय आणि जीवघेणी ठरली. गोरेगाव रेल्वे स्थानकावरून प्रवास करत असताना, धावत्या लोकलमध्ये एका गर्भवती महिलेला तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या. मात्र, यावेळी विकास दिलीप … Continue reading Mumbai News : मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये गर्भवती महिलेला प्रसूती वेदना; तरुणाने डॉक्टर मैत्रिणीच्या मदतीने यशस्वी प्रसूती केली