Mumbai News : 6 वर्षांची चिमुरडी हरवली… पण पोलिसांनी ‘मिशन बचाव’ करून परत मिळवली!

•सीसीटीव्ही, रात्रभर शोधमोहीम आणि पोलिसांची तडफदार कारवाई,फक्त 6 तासांत अपहरणाचा गुन्हा उलगडत पोलिसांचं यशस्वी ऑपरेशन मुंबई | माहिम येथून हरवलेल्या सहा वर्षांच्या चिमुरडीचा अवघ्या ६ तासांत यशस्वी तपास करून मुंबई पोलिसांनी तिचा शोध घेत सुरक्षितपणे तिच्या पालकांच्या ताब्यात सुपूर्द केली. ही घटना स्थानिक नागरिकांसाठी हळहळजनक असली, तरी पोलिसांची तातडीची कार्यवाही कौतुकास्पद ठरली आहे. 9 जून … Continue reading Mumbai News : 6 वर्षांची चिमुरडी हरवली… पण पोलिसांनी ‘मिशन बचाव’ करून परत मिळवली!