Mumbai Cyber Crime : सायबर चोरांचा कट उधळला! बनावट ‘क्रिप्टो अ‍ॅप’मधून 4.98 लाखांची फसवणूक – सायबर पोलिसांनी एकही रुपया न गमावता संपूर्ण रक्कम परत मिळवली!

•सोशल मीडियावरच्या आमिषाला बळी पडलेली महिला – पोलिसांचा झपाट्याने पाठपुरावा, न्यायालयाचाही महत्त्वपूर्ण आदेश मिरा-भाईंदर | ‘अधिक नफा, झटपट कमाई’ या आमिषाने अनेकांना फसवलंय, पण यावेळी सायबर पोलिसांनी सावधपणे आणि तत्परतेने एक मोठी फसवणूक रोखत तब्बल 4.98 लाख रुपयांची रक्कम मूळ खात्यात परत मिळवून देण्यात यश मिळवलं आहे. काशीमिरा पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या खत्री यांनी सोशल … Continue reading Mumbai Cyber Crime : सायबर चोरांचा कट उधळला! बनावट ‘क्रिप्टो अ‍ॅप’मधून 4.98 लाखांची फसवणूक – सायबर पोलिसांनी एकही रुपया न गमावता संपूर्ण रक्कम परत मिळवली!