Mumbai Crime News : 40 बारबालांचा नाच… आणि पोलिस निरीक्षक थेट निलंबित!

•नियमांची सर्रास पायमल्ली करणाऱ्या बारवर छापा; एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक निलंबित; विभागीय चौकशीचा फड उघडला! मुंबई | अंधेरी एमआयडीसीतील एका हायप्रोफाईल बारमध्ये तब्बल 40 बारबाला अश्लील नृत्य करताना पकडल्या गेल्याने खळबळ उडाली आहे. परंतु या पेक्षा मोठा धक्का म्हणजे, या सगळ्यावर कानाडोळा करणाऱ्या पोलीस निरीक्षकावर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे! गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने … Continue reading Mumbai Crime News : 40 बारबालांचा नाच… आणि पोलिस निरीक्षक थेट निलंबित!