Mulund Accident : मुलुंडमध्ये भीषण अपघात मोटर गाडीचा सहा ते सात वाहनांची धडक

•मुलुंडच्या वैशाली नगर परिसरात रविवारी घटना घडली असून या घटनांमध्ये सहा ते सात वाहनांचे मोठे नुकसान झाले ते प्रशासनामध्ये सांगण्यात आले आहे मुंबई :- मुलुंडच्या वैशाली नगर परिसरात रविवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली आहे.भरधाव वेगात असलेल्या एका मोटारगाडीने सहा ते सात वाहनांना जबर धडक दिल्याची घटना रविवारी रात्री मुलुंड परिसरात घडली. या घटनेनंतर … Continue reading Mulund Accident : मुलुंडमध्ये भीषण अपघात मोटर गाडीचा सहा ते सात वाहनांची धडक