
Ajit Pawar: पुण्यासाठी 'दादांचा वादा'! मेट्रो-PMPML प्रवास मोफत, 500 स्क्वेअर फुटांपर्यंत घरपट्टी माफ; अजित पवारांकडून घोषणांचा पाऊस
Ajit Pawar On Pune BMC Election : पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे 'क्रांतिकारी' हमीपत्र; आरोग्य मदतीत पाच पटीने वाढ, तर कंत्राटदारांना 72 तासांचा अल्टीमेटम

