
Prakash Mahajan : "काही लोक 'औषध' घेऊन लवकर झोपतात, पण शिंदे रात्री 12 लाही भेटतात"; प्रकाश महाजनांचा राज ठाकरेंना बोचरा टोला
Prakash Mahajan On Raj Thackeray : "अंधारात एकटे जाण्यापेक्षा दोघे भाऊ एकत्र जातायत, पण नशिबी अंधारच"; महाजनांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल





