
Asaduddin Owaisi : लोकसंख्येवरून 'राणा विरुद्ध ओवैसी' जुंपली! "मी ६ मुलं जन्माला घातली, तुम्हाला कोणी रोखलंय?"; ओवैसींचा नवनीत राणांना टोला
Asaduddin Owaisi on Navneet Rana : हिंदूंनी 4 मुलं जन्माला घालावीत या राणांच्या विधानावर ओवैसींचा प्रतिहल्ला; चंद्रबाबू नायडूंच्या वक्तव्याचाही दिला संदर्भ











