मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

PM Narendra Modi Rally In Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 29 एप्रिलला पुण्यात प्रचार सभा

PM Narendra Modi Rally In Pune For Lok Sabha Election : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा स.प.

V
Vivek

1 मिनिट वाचन

PM Narendra Modi Rally In Pune For Lok Sabha Election

PM Narendra Modi Rally In Pune For Lok Sabha Election : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा स.प. मैदाना ऐवजी रेस कोर्स येथे होणार

पुणे :- लोकसभा निवडणूक 2024 Lok Sabha Election महाविकास आघाडी MVA विरुद्ध महायुती असा सामना रंगणार असून देशातील पंतप्रधान 29 एप्रिल ला पुण्यात प्रचार सभा घेणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार Ajit Pawar गटाचे आणि अजित पवार यांची पत्नी बारामती लोकसभा Baramati Lok Sabha मतदारसंघाचे उमेदवार सुनेत्रा पवार, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीरंग बारणे, अजित पवार शिरूर लोकसभा मतदारसंघाचे गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील, भाजप चे पुण्याचे उमेदवार व माजी महापौर मुरलीधर मोहोळ Murlidhar Mohol यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Modi 29 एप्रिल ला स.प. मैदानाऐवजी रेस कोर्स मैदानावर जाहीर सभा घेणार आहे. Pune Lok Sabha Election Update

लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीविरुद्ध महा विकास आघाडी असे सामना लागणार असून यामध्ये बारामती शिरूर मावळ आणि पुणे या चारही मतदारसंघाकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचार सभा आणि रोडशो येणार आहे. या रोड शो संदर्भात पुणे पोलीस आयुक्तालयात बैठक बोलावली असून यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बंदोबस्ताकरिता खास बैठक बोलावली असून त्यामध्ये या संपूर्ण दौऱ्यात पोलीस व्यवस्थापन कशाप्रकारे करणार आहे याचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. Pune Lok Sabha Election Update

शेअर करा