
Mumbai News : 'मिठी नदी'तून कोट्यवधींचा गाळ उपसला! - बनावट 'MOU' घोटाळ्यात दोन मुख्य कंत्राटदार संचालक अटकेत, मुंबई EOW ची मोठी कारवाई
Mumbai Mithi River Scam : बीएमसीचे कोट्यवधी रुपये हडपले; गाळ उपसा न करताच खोटे करार सादर केले; 16 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

