
Maharashtra News : 'मंत्रालयात लक्ष्मीदर्शन, झिरवळ राजीनामा द्या!'; लाचखोरी प्रकरणावरून विरोधक आक्रमक, विधीमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शनं
Mumbai Minster Session Latest News : अधिवेशनाचा दुसरा दिवस भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून गाजला | 'फाईल हलते पैशाने, मंत्रालय चालते हफ्त्याने' म्हणत विरोधकांची सरकारवर टोलेबाजी






















