मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Nashik Teacher Constituency : नाशिक शिक्षक मतदार संघात दुपारी तीन वाजेपर्यंत तर 64.41 टक्के मतदान…

Nashik Teacher Constituency Latest Update : कोकण पदवीधर मतदार संघ; जिल्ह्यात 1 वाजेपर्यंत 15.78 टक्के मतदान

V
Vivek

1 मिनिट वाचन

NASHIK,Vidhanparishad Election,election,money,mahayuti,'Mahavikas Aghadi,नाशिक, पोलीस, पैसवाटप, विधानपरिषद निवडणूक, महायुती, महाविकास आघाडी

Nashik Teacher Constituency Latest Update : कोकण पदवीधर मतदार संघ; जिल्ह्यात 1 वाजेपर्यंत 15.78 टक्के मतदान

मुंबई :- विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक Teacher's Constituency Election पार पडणार आहे. यामध्ये दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदार संघांचा समावेश आहे. मुंबई, कोकणमध्ये पदवीधर मतदारसंघ, तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघात ही निवडणूक पार पडणार आहे. या जागांसाठी आज मतदान होणार आहे तर 1 जुलै रोजी मतमोजणी होईल. लोकसभेप्रमाणे या निवडणुकीतही महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये रस्सीखेच सुरु आहे.महाराष्ट्र विधानपरिषद शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणूक आहे.

दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 39% झाले मतदान

  • कोकण पदवीधर मतदारसंघ 35.65%
  • मुंबई पदवीधर मतदारसंघ 38.39%
  • मुंबई शिक्षक मतदारसंघ 40.48%
  • नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ 43.47%
  • शेअर करा