
Mumbai News : GBS चे पहिले प्रकरण मुंबईत आढळले, आमदारांची मागणी रुग्णालयात 50 खाटा राखीव ठेवा!
Mumbai first GBS Patient : जीबीएसच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे, आता मुंबईतही एक जीबीएस बाधित रुग्ण आढळून आला आहे, त्यानंतर मुंबई अंधेरी पूर्व येथील आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
