
Ghatkopar Crime News : घाटकोपरमध्ये 'वॉक'ला गेलेल्या वृद्धाची लोखंडी सळईने क्रूर हत्या!
Ghatkopar Attempt To Murder News : मुंबईत पुन्हा 'क्रूरतेचा' कळस: हत्येचे गूढ कायम, पोलीस तपासात व्यस्त!
#

Ghatkopar Attempt To Murder News : मुंबईत पुन्हा 'क्रूरतेचा' कळस: हत्येचे गूढ कायम, पोलीस तपासात व्यस्त!

Ghatkopar Latest Crime News : आरोपींच्या हल्ल्यात दुकान मालक दर्शन मेटकरी गंभीर जखमी; खासगी रुग्णालयात उपचार सुरू ; घाटकोपर पोलिसांकडून आरोपींच्या शोधासाठी 6 पथके तैनात; परिसरात खळबळ

Ghatkopar Marathi VS Gujrati News : घाटकोपरमध्ये एका मराठी कुटुंबासोबत झालेल्या गैरवर्तनाच्या घटनेमुळे मुंबईतील मराठी आणि बिगर-मराठी समाजात तणाव वाढला आहे.

Ghatkopar Landslide News : घाटकोपर परिसरात दरड कोसळली आहे.

मुंबई :- निवडणूक आयोगाच्या भरारी Election Commission Raid पथकाने मुंबईच्या उपनगरात मोठी कारवाई करत लाखोंची रोकड जप्त केले आहे.घाटकोपर मधून एक मोठी बातमी समोर आली आहे.घाटकोपरच्या निलयोग मॉल Neelyog Mall जवळ लाखो रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.