
प्रजासत्ताक दिन 2026: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'वर्षा' निवासस्थानी ध्वजवंदन
मुंबई :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या Republic Day 77 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांनी आज सकाळी मुंबईतील आपल्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी राष्ट्रध्वज फडकवून तिरंग्याला सलामी दिली.




















