
Beed News : मनोज जरांगेंना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी; बीडमध्ये खळबळजनक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल!
• Manoj Jarange Patil Vs Walmik Karad : "मी स्वतः गोळ्या घालतो"; वाल्मीक कराड समर्थक आणि जरांगे समर्थकामधील संभाषणाने खळबळ, गृहविभागासमोर मोठे आव्हान
















