
Bhayandar Crime News : ऑनलाईन फसवणूक झाली, 'या' पोर्टलवर केली तक्रार, फसवणूकीतील 6.65 लाख मिळाले
Mumbai Police Online Fraud Cyber Cell सायबर सेल पोलिसांच्या तत्परतेमुळे एका पीडित व्यक्तीचे फसवलेले पैसे 4 महिन्यात खात्यात परत मिळाले आहे.
#

Mumbai Police Online Fraud Cyber Cell सायबर सेल पोलिसांच्या तत्परतेमुळे एका पीडित व्यक्तीचे फसवलेले पैसे 4 महिन्यात खात्यात परत मिळाले आहे.

•स्पा मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा प्रकार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या पथकाने उघडकीस आणला.

Vasai Police Arrested Illegal Bangladeshi Migrants : वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मच्छी मार्केट परिसरातून दोन बांगलादेशी नागरिकांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने अटक केली आहे

Telegram Online Scam : टेलिग्रामवर ऑनलाइन ट्रेडिंगद्वारे जादा परताव्याचे आमिष दाखवून लाटण्यात आलेल्या 2.55 लाख रुपयांचा शोध पोलिसांनी घेतला.