
Aditya Thackeray : "मला तुमचे 3 हजार नको, मी 6 हजार देतो; माझ्यासोबत कोस्टल रोडवर चला!"; आदित्य ठाकरेंचे फडणवीसांना ओपन चॅलेंज
Aditya Thackeray On Coastal Road : मुंबई महापालिकेच्या 25 वर्षांतील हिशोबावरून 'ठाकरे विरुद्ध फडणवीस' सामना रंगला; 'वॉटर, गटर, मीटर'वरून आदित्य ठाकरेंचा भाजपवर प्रहार

















