मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel News : युवा सेनाप्रमुख आ.आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व वृक्षारोपण उपक्रम

पनवेल : युवा सेनाप्रमुख आ.आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व वृक्षारोपण उपक्रम आज शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांनी कमळ गौरी शिक्षण संस्थेच्या वतीने घेतला होता.शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज शिवसेना जिल्हा

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel News : युवा सेनाप्रमुख आ.आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व वृक्षारोपण उपक्रम

पनवेल : युवा सेनाप्रमुख आ.आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व वृक्षारोपण उपक्रम आज शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांनी कमळ गौरी शिक्षण संस्थेच्या वतीने घेतला होता.शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांनी कमळ गौरी शिक्षण संस्थेमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला तसेच पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण कार्यक्रम घेतला. यावेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षक वर्गाने परिसरातील मोकळ्या जागेमध्ये वृक्षारोपण करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा: Explosion in Chamunda Barud Company : नागपूरच्या बारूद कंपनीत स्फोट, पाच जणांचा मृत्यू, अनिल देशमुख घटनास्थळी पोहोचले

शेअर करा