
Pritam Mahtre : प्रीतम म्हात्रे यांचा भाजपला थेट इशारा..!!
पनवेल जितिन शेट्टी : उरण विधानसभा मतदारसंघात Uran Vidhan Sabha Election शेतकरी कामगार पक्षाचे प्रीतम म्हात्रे यांचे भाजपसमोर मोठे आव्हान असणार आहे, असे चित्र म्हात्रे यांना मतदारसंघात मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादावरून दिसत आहे.
