मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pritam Mahtre : प्रीतम म्हात्रे यांचा भाजपला थेट इशारा..!!

पनवेल जितिन शेट्टी : उरण विधानसभा मतदारसंघात Uran Vidhan Sabha Election शेतकरी कामगार पक्षाचे प्रीतम म्हात्रे यांचे भाजपसमोर मोठे आव्हान असणार आहे, असे चित्र म्हात्रे यांना मतदारसंघात मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादावरून दिसत आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Pritam Mahtre : प्रीतम म्हात्रे यांचा भाजपला थेट इशारा..!!

पनवेल जितिन शेट्टी : उरण विधानसभा मतदारसंघात Uran Vidhan Sabha Election शेतकरी कामगार पक्षाचे प्रीतम म्हात्रे यांचे भाजपसमोर मोठे आव्हान असणार आहे, असे चित्र म्हात्रे यांना मतदारसंघात मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादावरून दिसत आहे. रविवारी पळस्पे गावामध्ये प्रीतम म्हात्रे यांनी भेट दिली असता मोठा जनसमुदाय त्यांच्या स्वागतासाठी हजर होता.
उरण विधानसभा मतदारसंघातून प्रीतम म्हात्रे Pritam Mahtre हेच पुढचे आमदार असावेत, अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचा प्रत्यय प्रीतम म्हात्रे यांच्यासाठी जमा होणाऱ्या गर्दीवरून दिसत आहे. उरण विधानसभा मतदारसंघातून काही झाले तरी आपण निवडणूक लढवणार असून येत्या काळात भारतीय जनता पक्षामधून शेतकरी कामगार पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग होणार असल्याचे संकेत प्रीतम म्हात्रे यांनी पळस्पेमध्ये बोलताना दिले. Panvel Latest News

भाजपला खाली करू..!!

निवडणुकीसाठी फॉर्म भरणारच आहोत. ज्या दिवशी आपण फॉर्म भरू, त्या दिवसापासून पुढच्या तीन दिवसांत ३० टक्के बीजेपी खाली करू हे उद्गार काढताच टाळ्या आणि शिट्यांनी प्रीतम म्हात्रे यांना उपस्थितांनी प्रतिसाद दिला. Panvel Latest News

हेही वाचा: Navi Mumbai Police : नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई ; गावठी हातभट्टीची दारु तयार करणारा ताब्यात

शेअर करा