मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

West Bengal Election 2024 Live : बंगालमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत सर्वाधिक 32 टक्के मतदान, जाणून घ्या कुठे आणि किती मतदान?

West Bengal Election 2024 Live Till 11PM: 11 वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 32.78 टक्के मतदान झाले.

V
Vivek

1 मिनिट वाचन

West Bengal Election 2024 Live
West Bengal Election 2024 Live

West Bengal Election 2024 Live Till 11PM: 11 वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 32.78 टक्के मतदान झाले. याशिवाय मध्य प्रदेशमध्ये 32.38%, झारखंडमध्ये 27.40% आणि यूपीमध्ये 27.12% मतदान झाले.

ANI :- लोकसभा निवडणूक 2024 साठी चौथ्या Lok Sabha Election Phase 4 टप्प्यासाठी आज सोमवारी (13 मे) मतदान होत आहे. चौथ्या टप्प्यासाठी 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, चौथ्या टप्प्यात एकूण 17.7 कोटी मतदार आणि 1.92 लाख मतदान केंद्रे आहेत. Maharashtra Lok Sabha Live Update

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, 11 वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये West Bengal Election सर्वाधिक 32.78 टक्के मतदान झाले. याशिवाय मध्य प्रदेशात 32.38 टक्के, झारखंडमध्ये 27.40 टक्के, यूपीमध्ये 27.12 टक्के, तेलंगणात 24.31 टक्के, ओडिशामध्ये 23.28 टक्के, आंध्रमध्ये 23.10 टक्के, बिहारमध्ये 22.54 टक्के, महाराष्ट्रात 17.51 टक्के मतदान झाले आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये 14.94 टक्के. Maharashtra Lok Sabha Live Update

हेही वाचा: Loksabha Election 4th Phase :11 वाजेपर्यंत महाराष्ट्रात किती टक्के मतदान झाले? या दिग्गजांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे

शेअर करा