मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Virat Kohli & Rohit Sharma : कोहली-रोहित आणि आता जडेजाने घेतली निवृत्ती

Virat Kohli & Rohit Sharma And Ravindra Jadeja Retired From T 20 Format : रोहित आणि कोहलीनंतर रवींद्र जडेजानेही टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Virat Kohli & Rohit Sharma And Ravindra Jadeja Retired From T 20 Format
Virat Kohli & Rohit Sharma And Ravindra Jadeja Retired From T 20 Format

Virat Kohli & Rohit Sharma And Ravindra Jadeja Retired From T 20 Format : रोहित आणि कोहलीनंतर रवींद्र जडेजानेही टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पण आता टीम इंडियात त्याची जागा कोण घेणार हा प्रश्न आहे.

ICC T-20 World Cup :- भारतीय क्रिकेट Indian Cricket Club संघ टी-20 विश्वचषकाचा चॅम्पियन T20 Champion बनला आहे. मात्र या आनंदासोबतच चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमीही आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यानंतर अष्टपैलू रवींद्र जडेजानेही टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. जडेजाच्या निवृत्तीनंतर टीम इंडियात त्याची जागा कोण घेणार हे सांगणे कठीण आहे. रोहित, कोहली आणि जडेजा हे भारतीय संघासाठी महत्त्वाचे ठरले आहेत. या तिघांची कामगिरीही उत्कृष्ट झाली आहे. Virat Kohli & Rohit Sharma And Ravindra Jadeja Retired From T 20 Format

यावेळी जडेजासाठी टी-20 विश्वचषक काही खास नव्हता. याआधीही त्याने अनेक प्रसंगी चमकदार कामगिरी केली आहे. जडेजाने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून टी-20 इंटरनॅशनलमधून निवृत्तीची माहिती दिली. टीम इंडियाचे सीनियर खेळाडू कोहली, रोहित आणि जडेजा यांनी T20 ला निरोप दिला आहे. आता त्यांची कमतरता कशी भरून निघणार हा प्रश्न आहे. भारताकडे युवा खेळाडूंची फौज तयार आहे. मात्र ते अपेक्षांवर कितपत खरी उतरतात हे पाहणे बाकी आहे. Virat Kohli & Rohit Sharma And Ravindra Jadeja Retired From T 20 Format

हेही वाचा: Lower Parel Incident : मुंबईतील लोअर परळ परिसरात भिंत कोसळल्याने अपघात, 8 वर्षीय मुलीचा मृत्यू

शेअर करा