मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Uddhav Thackeray : शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल, त्यांच्यावर अँजिओप्लास्टी केली जाऊ शकते

•Uddhav Thackeray Addmitted To The Hospital शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे सोमवारी सकाळी चेकअपसाठी रिलायन्स हॉस्पिटलमध्ये पोहोचले, तिथे त्यांची अँजिओप्लास्टी झाल्याची शक्यता आहे

V
Vivek

1 मिनिट वाचन

Maratha Reservation, Uddhav Thackeray, Matoshree, Ambadas Danve, OBC Reservation, Maharashtra News,मराठा आरक्षण, उद्धव ठाकरे, मातोश्री, अंबादास दानवे, ओबीसी आरक्षण,

•Uddhav Thackeray Addmitted To The Hospital शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे सोमवारी सकाळी चेकअपसाठी रिलायन्स हॉस्पिटलमध्ये पोहोचले, तिथे त्यांची अँजिओप्लास्टी झाल्याची शक्यता आहे

मुंबई :- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक नाही. सोमवारी (14 ऑक्टोबर) सकाळी 8 वाजल्यापासून रिलायन्स हॉस्पिटलमध्ये तपासणी करण्यात आली. येथे उद्धव ठाकरे यांच्या अँजिओप्लास्टी होण्याची शक्यता आहे.

दसरा मेळाव्यापासून शिवसेना प्रमुखांची प्रकृती ठीक नव्हती. त्यानंतर सोमवारी (14 ऑक्टोबर) त्यांना तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. त्यांनी सांगितले की तपासणीनंतर त्यांच्या हृदयात ब्लॉकेज असल्याचे आढळून आले. यापूर्वी 2012 मध्येही उद्धव ठाकरे यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. अशी माहिती सध्या मिळत आहे.

हेही वाचा: MNS On Toll : मुंबईकर टोल मुक्त झाला आणि आमच्या आंदोलनाबार्‍यापैकी यश आले! मनसे प्रमुख राज ठाकरे

शेअर करा