मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Manipuri MMA Fighter Video : मोदींच्या जाहिरातीवर ठाकरे गटाची टीका

Uddhav Thackeray Group Shivsena Shared Manipuri MMA Fighter Video : जाहिरातीमध्ये मणिपूर परिस्थितीचा केला उल्लेख

V
Vivek

1 मिनिट वाचन

Manipuri MMA Fighter Video

Uddhav Thackeray Group Shivsena Shared Manipuri MMA Fighter Video : जाहिरातीमध्ये मणिपूर परिस्थितीचा केला उल्लेख

मुंबई :- आगामी लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Election 2024 तयारीला सर्वच पक्ष लागले असून लोकसभा निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात. त्यापूर्वी सत्ताधारी पक्षांनी जाहिरात बाजी चालू आहे. यंदाच्या भाजपाच्या लोकसभेच्या जाहिराती करिता "मोदीं की गॅरंटी" "मोदी का परिवार" अशा प्रकारचे कॅम्पेन सध्या चालू आहे. भाजपच्या अधिकृत पेजवरून केलेल्या जाहिरातीवर आता ठाकरे गटाकडून टीका करण्यात आली आहे. जाहिरातीमध्ये एक मुलगी आई-वडिलांना भेटते युक्रेन मध्ये झालेल्या युद्धाचा सारांश देत त्या जाहिरातीला असे दिला आहे. त्यावर ठाकरे गटाकडून एका किक बॉक्सर ची मॅच च्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मणिपूर बद्दल केलेले विनंती चा व्हिडिओ Manipuri MMA Fighter Video शिवसेना अधिकृत पेजवर ट्विट करण्यात आला आहे. जाहिरातीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी भाजपावर मोठ्या प्रमाणावर गेल्या काही दिवसांपासून टीकास्त्र करत आहे. Manipuri MMA Fighter Video

शिवसेना अधिकृत पेजवर व्हिडिओ

खोट्या आणि फसव्या जाहिराती करण्यात भाजप पटाईत आहे, पण आपल्याच देशाचा अविभाज्य भाग असलेल्या मणिपूरमध्ये वर्षभरापासून जी हिंसा भडकलीये त्याकडे दुर्लक्ष केलं जातंय. आपल्या मणिपूरी बांधवांचा आवाज ऐकायला, त्यांचं दुःख कमी करायला माननीय पंतप्रधानांकडे वेळ नाही. Manipuri MMA Fighter Video

शेअर करा