मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Navi Mumbai News : "वाशी समाचार" वृत्तपत्राचा दुसरा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न

नवी मुंबई मधील पत्रकारांचा विशेष सन्मान

V
Vivek

1 मिनिट वाचन

Navi Mumbai News : "वाशी समाचार" वृत्तपत्राचा दुसरा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न

नवी मुंबई मधील पत्रकारांचा विशेष सन्मान

नवी मुंबई : दिनांक १५ जुलै २०२४ रोजी सीबीडी बेलापूर येथील द पार्क हॉटेल मध्ये "वाशी समाचार" साप्ताहिक वृत्तपत्राचा दुसरा वर्धापन दिन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. नवी मुंबई मधील पत्रकारांसाठी विशेष सन्मान कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. Navi Mumbai News

या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून नवी मुंबई पोलीस उप आयुक्त (परि.१) पंकज डहाणे, कोकण विभागाचे माहिती उपसंचालक डॉक्टर गणेश मुळे, प्रभारी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी (नवी मुंबई) सुरेंद्र निकम, वाशी टाइम्सचे मुख्य संपादक व्ही.के.एन. नायर व द पार्क हॉटेलचे महाव्यवस्थापक राहुल मखिजा आदी मान्यवर उपस्थित होते. Navi Mumbai News

कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी मान्यवर पाहुण्यांच्या शुभहस्ते पत्रकारांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने वृत्तपत्रांचे संपादक तसेच जेष्ठ आणि श्रेष्ठ पत्रकार उपस्थित होते. Navi Mumbai News

हेही वाचा: Pune Mumbai Express Accident: ट्रॅक्टरच्या धडकेत बस दरीत, मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात, पंढरीच्या वाटेवरील पाच वारकऱ्यांचा मृत्यू

शेअर करा