मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Maharashtra Lok Sabha Live Update : महायुतीत जागेचा तिढा सुटता सुटेना

Mahayuti Mumbai candidate List : उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबईच्या महायुती तिढा कायम

V
Vivek

1 मिनिट वाचन

Maharashtra Lok Sabha Live Update : महायुतीत जागेचा तिढा सुटता सुटेना

Mahayuti Mumbai candidate List : उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबईच्या महायुती तिढा कायम

मुंबई :- महाराष्ट्रात अद्याप महायुतीच्या उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबईच्या जागेचा तिढा सुटताना दिसून येत नाही. मविआसमोर उत्तर मुंबईचा पेच आहे. नाशिक, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि पालघरला महायुतीकडून अद्याप उमेदवार जाहीर झाला नाही. म्हणजे मुंबईसह एकूण ७ जागांवर महायुतीच्या Mahayuti उमेदवारांचा तिढा कायम आहे. Mahayuti Mumbai candidate List

उत्तर पश्चिम मुंबईची जागा शिंदेसेनेला सुटली आहे. दक्षिण मुंबईसाठी भाजप, शिंदेसेनेत रस्सीखेच आहे. शिंदेसेनेकडून उद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकरांचे, तर उत्तर मध्य मुंबईत सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नावाची चर्चा आहे. नाशिकला विद्यमान खासदार हेमंत गोडसे, पालघरला राजेंद्र गावित, कल्याण-डोंबिवलीला श्रीकांत शिंदे आणि ठाण्यात शिंदेसेनेकडून रवींद्र फाटक, तर भाजपकडून संजीव नाईकांची नावे स्पर्धेत आहेत. मात्र, निर्णय होत नाही, अशी स्थिती आहे. Mahayuti Mumbai candidate List

मुंबईतील मतदारसंघात महायुती-महाविकास आघाडी मध्ये कोणत्या जागेवर लढत

मतदारसंघ महायुती मविआ

  • उत्तर मुंबई पीयूष गोयल (भाजप) महाविकास आघाडी उमेदवार नाही.
    • उ. प. मुंबई अमोल कीर्तिकर (ठाकरे सेना) महायुती उमेदवार नाही.
      • उ. पू. मुंबई मिहिर कोटेचा (भाजप) संजय दिना पाटील (ठाकरे सेना)
        • उ. म. मुंबई रिक्त वर्षा गायकवाड (काँग्रेस)महायुती उमेदवार नाही
          • द. म. मुंबई राहुल शेवाळे (शिंदे सेना) अनिल देसाई (ठाकरे सेना)
          • दक्षिण मध्य रिक्त अरविंद सावंत (ठाकरे सेना)महायुती उमेदवार नाही
          • शेअर करा