मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Satara Accident : साताऱ्यात अतिवेगामुळ भीषण अपघात, टेम्पो-कंटेनरच्या धडकेत दोघांचा मृत्यू, दोन जखमी

•सातारा कोरेगाव येथे टेम्पो आणि कंटेनर यांच्यात झालेल्या धडकेने कंटेनरने पेट घेतला.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Satara Accident : साताऱ्यात अतिवेगामुळ भीषण अपघात, टेम्पो-कंटेनरच्या धडकेत दोघांचा मृत्यू, दोन जखमी

•सातारा कोरेगाव येथे टेम्पो आणि कंटेनर यांच्यात झालेल्या धडकेने कंटेनरने पेट घेतला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सातारा :- सातारा कोरेगाव येथील आंबवडे संमत वाघोली येथे भीषण रस्ता अपघात झाल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टेम्पो आणि कंटेनरमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आंबवडे, सातारा कोरेगाव येथे झालेल्या अपघातानंतर कंटेनरला आग लागून आयशर ट्रकचे मोठे नुकसान झाले.

आंबवडे, सातारा कोरेगाव येथे झालेल्या अपघातानंतर कंटेनरला आग लागून आयशर ट्रकचे मोठे नुकसान झाले. या घटनेत कंटेनरला आग लागून एकाचा मृत्यू झाला. तर दुसऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य दोघांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सातारा रस्त्यावर पहाटे पहाटेच्या दरम्यान अपघात झाला. अपघातानंतर दोन तासांनी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला होता.

हेही वाचा: Maharashtra Weather : राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट, वादळ आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा, मुंबईत हवामान कसे असेल?

शेअर करा