मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sachin Waze : वादग्रस्त एन्काउंटर स्पेशालिस्ट आणि माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना दिलासा, उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला

•सचिन वाझे यांच्यावर भ्रष्टाचार प्रकरणी जामीन मंजूर झाला असला तरी अँटिलिया प्रकरणात अद्याप जामीन मंजूर झालेला नाही.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sachin Waze : वादग्रस्त एन्काउंटर स्पेशालिस्ट आणि माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना दिलासा, उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला

•सचिन वाझे यांच्यावर भ्रष्टाचार प्रकरणी जामीन मंजूर झाला असला तरी अँटिलिया प्रकरणात अद्याप जामीन मंजूर झालेला नाही. त्यामुळे ते अद्यापही तुरुंगातून बाहेर पडू शकणार नाही

ANI :- निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाळे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. भ्रष्टाचार प्रकरणी न्यायालयाने मंगळवारी (22 ऑक्टोबर) जामीन मंजूर केला. एन्काउंटर स्पेशालिस्ट वाझे सध्या कारागृहातून बाहेर येऊ शकणार नाहीत. त्याच्यावर अँटिलिया प्रकरणात खटला सुरू असून ते तुरुंगात आहे.माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात 100 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात वाझे यांना अटक करण्यात आली होती.

सचिन वाझे मागील दोन वर्षांपासून कथित भ्रष्टाचाराचा आरोपाखाली तुरुंगात आहे. या कथित घोटाळ्याप्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही तुरुंगात जावे लागले होते. तसेच, अनिल देशमुख यांच्यावर आणि सचिन वाझे यांनी शंभर कोटी रुपये दर महिन्याला पोलिसांकडून गोळा करण्याचे म्हटले होते.

हेही वाचा: Rajkumar Badole Joins Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांचा भाजपला धक्का, माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात केला प्रवेश

शेअर करा