
Sachin Waze : "देशमुखांच्या आदेशानेच काम केले"; सचिन वाझेंचा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी विशेष न्यायालयात अर्ज
•'ईडी'चे आरोप चुकीचे, तत्कालीन गृहमंत्र्यांच्या निर्देशांचे पालन करणे हाच हेतू असल्याचा बडतर्फ अधिकाऱ्याचा दावा
#

•'ईडी'चे आरोप चुकीचे, तत्कालीन गृहमंत्र्यांच्या निर्देशांचे पालन करणे हाच हेतू असल्याचा बडतर्फ अधिकाऱ्याचा दावा

•सचिन वाझे यांच्यावर भ्रष्टाचार प्रकरणी जामीन मंजूर झाला असला तरी अँटिलिया प्रकरणात अद्याप जामीन मंजूर झालेला नाही.