मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिर परिसरात गोळीबार, पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

Firing at Ram Temple security Policeman in Ayodhya : उत्तर प्रदेशातील अयोध्येतील रामजन्मभूमी येथे असलेल्या राम मंदिरात एका एसएसएफ जवानाचा संशयास्पद गोळी लागल्याने मृत्यू झाला आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Ram Mandir Firing News

Firing at Ram Temple security Policeman in Ayodhya : उत्तर प्रदेशातील अयोध्येतील रामजन्मभूमी येथे असलेल्या राम मंदिरात एका एसएसएफ जवानाचा संशयास्पद गोळी लागल्याने मृत्यू झाला आहे.

ANI :- उत्तर प्रदेशातील अयोध्येतील रामजन्मभूमी येथे असलेल्या राम मंदिरात Ram Mandir एका एसएसएफ जवानाचा संशयास्पद गोळी लागल्याने मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पहाटे 5.25 वाजता घडली. पोलीस सूत्रांनी सांगितले की, राम मंदिर परिसरात गोळीबाराचा आवाज ऐकू आला होताच सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी पोहोचले, जखमी जवानाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी जवानाला मृत घोषित केले. 25 वर्षीय शत्रुघ्न विश्वकर्मा असे या जवानाचे नाव आहे. या घटनेचे कारण समोर आले नव्हते.

ही घटना उघडकीस येताच रामजन्मभूमी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हे प्रकरण रामजन्मभूमी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या रामजन्मभूमी संकुलातील आहे.

हेही वाचा: Samana Agralekh : सरकारी अनुदान वारकऱ्यांना का "मिंधे" करीत आहात ? सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा राज्य सरकारसह शिंदे गटावर हल्लाबोल..

शेअर करा