मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Raigad River Accident: रायगडमध्ये पिकनिकसाठी गेलेल्या तिघांचा नदीत बुडून मृत्यू झाला

Raigad River Drown Accident News : रायगडमध्ये दोन भाऊ आणि त्यांच्या एका नातेवाईकाचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Raigad River Accident: रायगडमध्ये पिकनिकसाठी गेलेल्या तिघांचा नदीत बुडून मृत्यू झाला

Raigad River Drown Accident News : रायगडमध्ये दोन भाऊ आणि त्यांच्या एका नातेवाईकाचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. हे सर्वजण सहलीला गेले होते.

ANI :- रायगड जिल्ह्यात पिकनिकला गेलेले दोन भाऊ आणि त्यांच्या एका नातेवाईकाचा नदीत बुडून मृत्यू झाला. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली. महाड येथील सावित्री नदीवर Savitri River Drown News रविवारी दुपारी ही घटना घडल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. Raigad Accident Latest News

मुन्नावर शहाबुद्दीन नालबंद (38 वर्ष), त्याचा भाऊ दिलावर (28 वर्ष) आणि त्यांचा नातेवाईक जाहिद झाकीर पटेल (28 वर्ष) हे महाबळेश्वरचे रहिवासी असून ते सहलीसाठी महाड येथे आले होते. पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, तिघेही पोहण्यासाठी नदीत गेले होते, मात्र त्यांना पाण्याची खोली समजू शकली नाही आणि ते बुडाले. स्थानिक पोलिसांनी शोध आणि बचाव कार्य सुरू केले आणि संध्याकाळी मृतदेह बाहेर काढण्यात आले, असे अधिकाऱ्याने सांगितले. Raigad Accident Latest News

हेही वाचा: Manoj Jarange Patil : संभाजी भिडे देवेंद्र फडणवीस यांची भाषा बोलत आहेत, मनोज जरांगे यांचा निशाणा

शेअर करा