मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Police | पुण्यात सामाजिक सुरक्षा विभागाकडे 'कानाडोळा' : 'वजनदार' विभाग 'सुस्तावले'

गुन्हे शाखेतील 'वजनदार' सामाजिक सुरक्षा विभाग 'सुस्तावले' पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी नसल्याने 'पिटा' कारवाया थांबल्या

M
mubarak

1 मिनिट वाचन

pune police social security cell

दोन महिन्यापासून पोलीस निरीक्षक जागा रिक्तच?

  • गुन्हे शाखेतील 'वजनदार' सामाजिक सुरक्षा विभाग 'सुस्तावले'
  • पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी नसल्याने 'पिटा' कारवाया थांबल्या
  • पुणे, दि. २६ ऑगस्ट, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Pune Police

    Pune Police पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेकडील 'वजनदार' समजल्या जाणाऱ्या सामाजिक सुरक्षा विभागाकडे 'कानाडोळा' होत असल्याची खमंग चर्चा आहे. दोन महिन्यापासून पोलीस निरीक्षक यांची जागा रिक्त असल्याने सामाजिक सुरक्षा विभाग 'सुस्तावले' आहे. पोलीस आयुक्तालयात 'वजनदार' समजल्या जाणाऱ्या सामाजिक सुरक्षा विभागासाठी अधिकारी उपलब्ध होत नसल्याने पोलीस दलात चर्चाना उधाण आले आहे.

    सामाजिक सुरक्षा विभाग Social Security Cell वपोनि भरत जाधव Bharat Jadhav नियत वयोमानानुसार ३१ मे २०२४ रोजी सेवा निवृत्त झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर अद्याप दुसऱ्या अधिकाऱ्याला नियुक्ती करण्यात आली नसल्याचे सूत्रांकडून समजते.

    पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी नसल्याने 'पिटा' कारवाया थांबल्या !

    पुणे शहरात 'स्पा' च्या आड अवैध धंदे फोफावले असून सामाजिक सुरक्षा विभागात वपोनि Police Inspector जागा रिक्त असल्याने कारवाई होत नसल्याची चर्चा आहे. गुन्हे शाखेतील Crime Branch, Unit युनिट आता अवैध धंद्यावर कारवाईसाठी सरसावले आहेत.

    हेही वाचा: Attack on Pune Police | भयावह ! वानवडी पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला : कायदा सुव्यवस्था धोक्यात

    शेअर करा