
Pune Police | पुण्यात सामाजिक सुरक्षा विभागाकडे 'कानाडोळा' : 'वजनदार' विभाग 'सुस्तावले'
गुन्हे शाखेतील 'वजनदार' सामाजिक सुरक्षा विभाग 'सुस्तावले' पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी नसल्याने 'पिटा' कारवाया थांबल्या
#

गुन्हे शाखेतील 'वजनदार' सामाजिक सुरक्षा विभाग 'सुस्तावले' पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी नसल्याने 'पिटा' कारवाया थांबल्या

पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune Police CP Amitesh Kumar) यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी चक्क त्यांचा फोटो डीपीवर ठेवून पैशाची मागणी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. याबाबत अमितेश कुमार यांनी सतर्कता दाखवत स्वतः डीपीवर मेसेज ठेवून फसवणूक होऊ नये साठी आवाहन केले आहे.